यशवंतराव चव्हाण कनिष्ट महाविध्यालय, काजळाबा ता. जि. वाशिम येथील "प्रेरणा यशस्वी जीवनासाठी" या विषयावरील श्री राजेश आर. खवले (निवासी उप-जिल्हाधिकारी, यवतमाळ) यांच्या भाषणाची चित्रफीत पाहण्यासाठी वरिल लिंकला क्लिक करा.
"मार्शेटवार काका"
'विषय: "रडणे आणि हसणे"

मित्रानो,
दर गुरुवारला "प्रेरणा स्पर्धा परीक्षेसाठी" या विषयावर 'श्री.राजेश खवले सर' (उप-जिल्हाधिकारी, यवतमाळ) आणि "प्रेरणा-राजेश खवले" यांचे लेख वाचायला मिळतील...!